ध्येयवाक्य
   
"श्री शिवाजी महाराजांचे चरित्र व कार्य यासंबंधी सर्वसाधारण जनतेला माहिती, शिक्षण व स्फूर्ती देण्याचा प्रयत्न करणे. रायगड तसेच अन्यत्रही शिवकार्याशी संबंधित शैक्षणिक व समाजोपयोगी कार्य करणे."