आमच्याविषयी

मंडळाचे विश्वस्त

१ श्री. जगदीश कदम २. श्री. रघुजीराजे आंग्रे ३. श्री. दीपक टिळक ४. श्री. पांडुरंगजी बलकवडे ५. श्री. सुधीर थोरात ६. श्री. प्रवीण थिटे ७. श्री. दादा पासलकर ८. श्री. अनिल जोशी ९. श्री. मोहन शेटे १०. श्री. अभय जगताप ११. डॉ. केदार फाळके १२. डॉ. रमा लोहोकरे १३. ..

महत्वाच्या घटना

१) मंडळाच्या स्थापनेची सभा - ३० मे १८९५ रोजी लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या हिराबागेत जंगी सभेचे आयोजन केले. या सभेत रायगडावरील महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी एका मंडळाची स्थापना झाली. तेच हे 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ'. २) किल्ले रायगडावर..

ध्येयवाक्य

श्री शिवाजी महाराजांचे चरित्र व कार्य यासंबंधी सर्वसाधारण जनतेला माहिती, शिक्षण व स्फूर्ती देण्याचा प्रयत्न करणे. रायगड तसेच अन्यत्रही शिवकार्याशी संबंधित शैक्षणिक व समाजोपयोगी कार्य करणे...

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थापना पार्श्वभूमी

लोकमान्यांचा पुढाकार श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने १८९५ साली झाली. प्रामुख्याने दोन उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन ही स्थापना केली गेली. त्यातील पहिले म्हणजे गडावरील समाधीची व इतर वास्तूंची देखभाल, दुरुस्ती व जीर्णोद्ध..